कार्यकर्त्यामुळे वाचले आमदार अण्णा बनसोडे | Anna bansode| MLA | firing| Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयातच आज गोळीबार झाला. हल्लेखोराने बनसोडेंच्या दिशेने गोळी झाडताना त्याला आमदारांच्या एका कार्यकर्त्याने धक्का दिला. त्यामुळे तो पडला आणि नेम चुकला,असे बनसोडे यांनी या घटनेनंतर सांगितले. दरम्यान, मी सुखरूप असून कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
#anna bansode #firing #MLA #NCP #pimpri

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires